Skip to content
Manoj Deshmukh

कविता

जे इंग्रजीत सांगता येत नाही

दहावीत असताना नकळत पहिली कविता कागदावर उतरली. घरात तसा कोणताही साहित्यिक किंवा काव्यलेखनाचा वारसा नाही; वृत्तांची, छंदशास्त्राची चौकट समजून घेण्याआधीच मनातले शब्द आपोआप जुळत गेले. पुढे आयटीमधली धावपळ, मीटिंग्जमधला मधला वेळ आणि प्रवासातल्या क्षणांमध्ये जे काही जाणवलं, ते कवितेच्या रूपाने कागदावर उतरत गेलं. आयुष्यातले विविध पैलू, माणसं आणि अनुभव मांडण्याची माझी ही एक सहज धडपड...

३४ कविता

ती आली तर

ती आली तर

रंग किती गगनात पसरले ती आली तर मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर

वारी नाही....

वारी नाही....

वारी नाही बारी नाही दिसणार हरी नाही विठ्ठला रे तुझ्या विना दुसरा कैवारी नाही

सकाळी सकाळी

सकाळी सकाळी

कभिन्न काळा मेघ भरून आला बरसून गेला सकाळी सकाळी

असा भास होतो

असा भास होतो

आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो

कळ्या...

कळ्या...

जपल्या होत्या ओंजळीत काही कळ्या, परसातील वेलीवरच्या... तुला देण्यासाठी!

तू गेल्यावर...

तू गेल्यावर...

नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर

वादळाला विनंती करूया

वादळाला विनंती करूया

चला वादळाला विनंती करूया तुझे वागणे ते चुकीचेच आहे

पन्नाशीचा टप्पा

पन्नाशीचा टप्पा

आता आता दादा होते कसे मग काका झाले तरुणाच्या यादी मध्ये बघा किती मागे गेले

दानव

दानव

समूहास या कसे मानव म्हणावे पिसाळलेले मग दानव म्हणावे

कशास मग ते मोठे व्हावे?

कशास मग ते मोठे व्हावे?

आव नको की ठाव नको जड टोपण नाव नको सरड्या सारखे असुदे जीवन कुंपणापर्यंतही धाव नको

कसे पाहिजे ..

कसे पाहिजे ..

बोलले कसे पाहिजे? चालेल कसे पाहिजे? सांगा दुनियेत, मला राहिले कसे पाहिजे ?

जुना वाडा

जुना वाडा

एक जुना वाडा भंगलेले तुळशी वृंदावन विरलेली स्वप्नं अन् उदास माझं मन

ऊरला नकाशा...

ऊरला नकाशा...

अशी काजळली रात चंद्र ढगात लपला जीवनाचा तो प्रकाश प्रिये कोठे ग लोपला

पाहता वळून मागे...

पाहता वळून मागे...

पाहता वळून मागे दिसते गर्दी चूकांची सोडून मोती ते सारे केली वेचणी फुकांची

आयुष्यभर माणसाला...

आयुष्यभर माणसाला...

आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं हातात हात धरून अक्षर गिरवणारं

भेट

भेट

तोच सागर किनारा तोच थंडगार वारा तोच खडक भिजला मीही तसाच एकला

खुर्ची

खुर्ची

धंदा खुर्चीचा जुना नव्या दमात चालला जे गेलेत बळी त्यांचा खेद कुणास वाटला?

एक दिवा..

एक दिवा..

एक दिवा इवलासा रोज रात्री पेटायचा अंधार ठेऊन स्वतः खाली प्रकाश मात्र वाटायचा

जाता येता कधीतरी...

जाता येता कधीतरी...

सहज तिने ते मला पहावे, जाता येता कधीतरी पाहताच मग गोड हसावे, जाता येता कधीतरी

कविता आणि मी..

कविता आणि मी..

मी कुठे करतो कविता ती तिचीच होत असते मी सरळ सरळ पाहतो ती वळुन येत असते

येण्यासाठी...

येण्यासाठी...

किती वाट मी तिची पाहिली येण्या साठी निरोप तिचाच, निघते आहे जाण्या साठी

केले घाव फुलांनी..

केले घाव फुलांनी..

केले घाव फुलांनीच, मी पाहिले आहे प्रेमात कितीदा हे अश्रू , वाहिले आहे

विचार पाहिजे...

विचार पाहिजे...

बोल नको तसा अचार पाहिजे जगण्यात सटीक विचार पाहिजे

चिऊताई

चिऊताई

चिऊताई चिऊताई येशील का? खिडकीत बसून गाशील का?

सोडले आहे...

सोडले आहे...

लिहिणे कविता त्याने सोडले आहे आत्ताच लेखणीला मोडले आहे

हो मनुजा उदार तू ..

हो मनुजा उदार तू ..

निसर्गाने सूक्ष्म हे दैत्य असे सोडले अहंकारी माणसा गर्व सारे तोडले

एकदा येऊन जा

एकदा येऊन जा

चाललीस एकटीच मागुती पाहून जा पाहतो मी अजुन वाट एकदा येऊन जा

दीप जलाएं

दीप जलाएं

हिंदी

इस विपदा की कठिन घड़ी में, जगे चेतना सबके भीतर | आओ मिलकर दीप जलाएं, तेरे घर पर मेरे घर पर |

दिलेस तू जे...

दिलेस तू जे...

दिलेस तू जे गृहितच धरले उणीवांचे मी पर्वत केले

तुझ्या मधला तू...

तुझ्या मधला तू...

कुढत कुढत, रडत रडत जे काही करशील रे.. खालून फुटल्या भांड्यामध्ये पाणी कसे भरशील रे..?

लाल पाकळ्या

लाल पाकळ्या

जपल्या अजुनी वहीच्या मधुनी तूं दिलेल्या लाल पाकळ्या

अविरत देणे

अविरत देणे

अविरत देणे हेच शिकावे वत्सल वृक्षापरी

देण्या साठी

देण्या साठी

निष्पर्ण निःशब्द ऐकाकी उभे ते झाड माळरानावर

प्राजक्ताची फुले

प्राजक्ताची फुले

हळूवार वेच ती प्राजक्ताची फुले रानपाखरे वेलीवरती घेती तेथे झुले