Skip to content
Manoj Deshmukh

Writing

Essays and handbooks

English and Marathi essays hosted here, and PDFs you can keep. Use the sections below to switch between them.

Marathi essays

Full pieces, written in Marathi. Click a card to read it here.

नॅरेटिव्हचे बळी

मराठी · सप्टेंबर 2026

नॅरेटिव्हचे बळी

दिवाळी जवळ आली की ऑफिसमध्ये, नातेवाईकांकडे ड्रायफ्रूटचा डबा हे हमखास गिफ्ट असते आणि त्यात बदाम नाहीत हे अशक्य कुणी तुम्हाला दिवाळीला शेंगदाण्याचा डबा गिफ्ट दिल्याचं आठवतंय?

तुमच्यावर कोणीतरी पैज लावली आहे

मराठी · सप्टेंबर 2026

तुमच्यावर कोणीतरी पैज लावली आहे

हे माझ्या सत्राचे शीर्षक होते. मी Seva Sahayog Foundation सेवा सहयोग फाऊंडेशनच्या EAS बॅचसाठी (अभियांत्रिकी, बी.कॉम आणि इतर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी) एक सत्र घेतले. महाविद्यालये वेगवेगळी होती, पण सर्वांची एकच समान…

नळ गळतोय, माणूस मिळत नाही

मराठी · ऑगस्ट 2026

नळ गळतोय, माणूस मिळत नाही

घरातला नळ गळायला लागला की आपण सगळ्यात पहिला फोन कोणाला करतो? MBA झालेल्या पुतण्याला नाही. IIT वाल्या भाच्याला नाही. आपण प्लंबरला फोन करतो. आणि तो म्हणतो — "काका, उद्या येतो, आता वेळ नाही."

Freshers IT Hiring Alert 2026: फ्रेशर ला IT क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर…

मराठी · ऑगस्ट 2026

Freshers IT Hiring Alert 2026: फ्रेशर ला IT क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर…

डिग्री आहे, पण "काम" काय दाखवणार? फ्रेशर मंडळींचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 'जॉब नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून जॉब नाही !

ह्युमन इन द लूप' (Human-in-the-Loop / HITL) म्हणजे काय?

मराठी · ऑगस्ट 2026

ह्युमन इन द लूप' (Human-in-the-Loop / HITL) म्हणजे काय?

संगणक, ऑटोमेशन किंवा AI प्रक्रियेत जिथे मानवी सहभाग आणि निर्णय अनिवार्य असतो, त्याला HITL म्हणतात. इथे मशीन सर्व प्रक्रिया करते, पण महत्त्वाच्या टप्प्यांवर माणसाची अंतिम मंजुरी किंवा सुधारणा आवश्यक असते. या संपूर्ण…

१ डॉलर स्क्रू फिरवण्याचे आणि ९९९ डॉलर... 'कोणता स्क्रू फिरवायचा' हे समजण्याचे!

मराठी · जुलै 2026

१ डॉलर स्क्रू फिरवण्याचे आणि ९९९ डॉलर... 'कोणता स्क्रू फिरवायचा' हे समजण्याचे!

एकदा एक अवाढव्य जहाज समुद्रात अचानक बंद पडलं. जहाजाचे इंजिन काही केल्या सुरू होईना. अनेक इंजिनिअर्सनी प्रयत्न केले, पण अपयश आलं. शेवटी एका अनुभवी तंत्रज्ञाला (Repairman) पाचारण करण्यात आलं. तो तंत्रज्ञ इंजिन रूममध्ये…

संगणक आज्ञावली टंकलेखक (Code Typists) ते कृत्रिम बुद्धिमत्ता नियोजक (AI Orchestrators)

मराठी · जुलै 2026

संगणक आज्ञावली टंकलेखक (Code Typists) ते कृत्रिम बुद्धिमत्ता नियोजक (AI Orchestrators)

गेल्या २६ वर्षांहून अधिक काळ मी आयटी इंडस्ट्रीमध्ये (IT Industry) काम करत आहे. Lines of Code लिहिण्यापासून ते हाय-लेव्हल System Architecture डिझाईन करण्यापर्यंतचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. या काळात अनेक नवनवीन…

पुढच्यास ठेच, मागचा शहाणा'... हुशार नाही!

मराठी · जुलै 2026

पुढच्यास ठेच, मागचा शहाणा'... हुशार नाही!

आपल्या पूर्वजांनी म्हणी रचताना शब्दांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली आहे. "पुढच्यास ठेच, मागचा शहाणा" असं म्हटलं गेलंय... "मागचा हुशार किंवा बुद्धिमान" असं नाही! आपण बऱ्याचदा 'बुद्धिमान' (Smart/Intelligent) आणि 'शहाणा'…

AI मुळे शिक्षण संस्थांची मक्तेदारी संपेल का ?

मराठी · जुलै 2026

AI मुळे शिक्षण संस्थांची मक्तेदारी संपेल का ?

काही दिवसांपूर्वी मी पीटर बेक (Peter Beck) यांच्याबद्दल वाचत होतो. एक काळ असा होता जेव्हा ते भांडी घासायचे , पण आज ते अब्जावधी डॉलर्सच्या 'Rocket Lab' या एरोस्पेस कंपनीचे मालक आहेत! थक्क करणारी गोष्ट म्हणजे…

अमेरिकन AI चा फुगा फुटणार

मराठी · जुलै 2026

अमेरिकन AI चा फुगा फुटणार

काल मला एका मित्राने विचारलं, "अमेरिकन कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून जे AI मॉडेल बनवलेत, त्यांचा फुगा खरोखरच फुटेल का?" हा प्रश्न आज केवळ शेअर मार्केटपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा संपूर्ण टेक इंडस्ट्रीच्या…

फॉरवर्ड डिप्लॉइड इंजिनिअर (Forward Deployed Engineer - FDE) म्हणजे काय

मराठी · जुलै 2026

फॉरवर्ड डिप्लॉइड इंजिनिअर (Forward Deployed Engineer - FDE) म्हणजे काय

AI मुळे होणारे अनेक बदल रोज अनुभवत / ऐकत आहोत. यात रोज नवीन शब्दांची भर पडत असते. असाच एक नवीन शब्द म्हणजे Forward Deployed Engineer (FDE) - फॉवर्ड डिप्लॉईड इंजिनीर. फाडी म्हणजे नक्की काय आहे, याचा अर्थ काय आणि या…

AI: शाप की वरदान? दोन बाजू आणि एका 'चमत्कारा'चे प्रॅक्टिकल वास्तव!

मराठी · जून 2026

AI: शाप की वरदान? दोन बाजू आणि एका 'चमत्कारा'चे प्रॅक्टिकल वास्तव!

आजकाल आपण तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना सतत एका मोठ्या वादाचा सामना करतो— "AI (Artificial Intelligence) मानवासाठी वरदान ठरेल की शाप?" एक बाजू अशी आहे जी आपल्याला AI मुळे भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांची आठवण करून देते…

अमेरिकन ड्रीमचा बदलणारा चेहरा: 'MS in US' खरोखरच फायदेशीर आहे का? 🇺🇸

मराठी · जून 2026

अमेरिकन ड्रीमचा बदलणारा चेहरा: 'MS in US' खरोखरच फायदेशीर आहे का? 🇺🇸

गेल्या दोन दशकांत भारतातून अमेरिकेत एमएस (MS) करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. २००० मध्ये ही संख्या सुमारे ५४,००० होती, ती २०२५ पर्यंत ३,६३,००० च्या पार गेली आहे. पण आज परिस्थिती…

तरुण पिढीसाठी घर खरेदी: स्वप्न, गरज की एक आर्थिक सापळा?

मराठी · जून 2026

तरुण पिढीसाठी घर खरेदी: स्वप्न, गरज की एक आर्थिक सापळा?

२००५ मध्ये जेव्हा मी पुण्यात माझं पहिलं घर (२ BHK फ्लॅट) खरेदी केलं, तेव्हा तो निर्णय आजच्या इतका गुंतागुंतीचा नव्हता. अतिशय साधा आणि 'Practical' विचार होता. त्याकाळी एका चांगल्या भागात २ BHK फ्लॅटची किंमत साधारण १५ लाख…

सॉफ्टवेअर आणि MBA' चे दिवस संपले?

मराठी · जून 2026

सॉफ्टवेअर आणि MBA' चे दिवस संपले?

नुकतीच भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor) व्ही. अनंत नागेश्वरन यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी मुलाखत माझ्या वाचनात आली. त्यांनी थेट शब्दांत सांगितलंय की, "ज्या युगाने फक्त सॉफ्टवेअर…

भीम, राजा नल आणि स्वयंपाकाचे 'प्रॅक्टिकल' शास्त्र! ‍

मराठी · जून 2026

भीम, राजा नल आणि स्वयंपाकाचे 'प्रॅक्टिकल' शास्त्र! ‍

🌟 भीम, राजा नल आणि स्वयंपाकाचे 'प्रॅक्टिकल' शास्त्र! 👨‍🍳🔥 जेव्हा मी कधी स्वयंपाक करतो आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतो, तेव्हा अनेकदा कमेंट्समध्ये नकळतपणे एक 'जेंडर बायस' (Gender Bias) किंवा 'हे तर महिलांचे काम आहे'…

चायनीज बांबू आणि 'AI'

मराठी · जून 2026

चायनीज बांबू आणि 'AI

काही दिवसांपूर्वी इंजिनिअरिंग झालेला एक तरुण मला भेटला. गप्पा मारताना तो मला अगदी सहज म्हणाला, "सर, आता या नवीन AI च्या युगात आम्हाला 'डेटा स्ट्रक्चर्स' (Data Structures) आणि 'अल्गोरिदम' (Algorithms) शिकण्याची काय गरज…

वस्तीतील ताई कडून मिळालेला 'वर्क इथिक' आणि 'परपज' चा धडा!

मराठी · मे 2026

वस्तीतील ताई कडून मिळालेला 'वर्क इथिक' आणि 'परपज' चा धडा!

काल शनिवारी आमच्या 'सेवा आरोग्य फाऊंडेशन' (Seva Arogya Foundation) च्या संचालकांनी आमच्या ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत—म्हणजेच वंचित वस्त्यांमध्ये दर आठवड्याला आरोग्य दवाखाने आणि मुलींचे शैक्षणिक वर्ग…

आपण 'Recycle Bin' कधी रिकामी करणार?

मराठी · मे 2026

आपण 'Recycle Bin' कधी रिकामी करणार?

काल मी माझ्या मॅकबुकवर सिस्टीम सॉफ्टवेअर अपडेट करत होतो. बराच वेळ झाला तरी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन अपडेटच होत नव्हतं, कारण कॉम्प्युटरमध्ये पुरेशी जागा (Space) शिल्लक नव्हती. 'जागा कुठे गेली?' म्हणून मी सिस्टीम…

सोशल मीडियावरील १०K 'फ्रेंड्स' विरुद्ध खऱ्या आयुष्यातील 'तो' १ माणूस!

मराठी · मे 2026

सोशल मीडियावरील १०K 'फ्रेंड्स' विरुद्ध खऱ्या आयुष्यातील 'तो' १ माणूस!

🤔 भारत एक समाज म्हणून जगातील सर्वात उत्तम आणि भक्कम समाज व्यवस्थांपैकी एक आहे. आपल्याकडे रक्ताच्या नात्यांपेक्षाही असे अनेक हक्काचे मित्र किंवा शेजारी असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो आणि त्यांच्याकडून…

दोन उंबरे

मराठी · मे 2026

दोन उंबरे

अनिल कुलकर्णी आणि राकेश जैन. दोन भिन्न प्रवृत्ती, पण एकाच मातीत रुजलेली, एकाच वयाची दोन झाडे. शाळेच्या बाकापासून सुरू झालेली ही मैत्री वयाच्या प्रत्येक वळणावर अधिकच घट्ट होत गेली. अनिल स्वभावाने अभ्यासू; तो शिकला, मोठा…

IIT, NIT ते टॉप राज्य इंजिनिअरिंग ॲडमिशनचं 'कठोर' गणित!

मराठी · मे 2026

IIT, NIT ते टॉप राज्य इंजिनिअरिंग ॲडमिशनचं 'कठोर' गणित!

दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या (JEE, MHT-CET) तणावपूर्ण शर्यतीत धावत असतात. प्रत्येकाचे पहिले स्वप्न असते IIT, त्यानंतर BITS किंवा NIT, आणि ते हुकले तर आपल्या राज्यातील टॉप…

लोक काय म्हणतील?' - लोकांच्या नजरेतला दोष की आपल्याच मनातील भीती?

मराठी · मे 2026

लोक काय म्हणतील?' - लोकांच्या नजरेतला दोष की आपल्याच मनातील भीती?

आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी या एका प्रश्नाशी झगडत असतो— "लोक काय म्हणतील?" आपली उंची कमी आहे, आपला रंग सावळा आहे, आपलं शिक्षण कमी आहे किंवा आपली आर्थिक परिस्थिती बेताची आहे... अशा अनेक गोष्टींबद्दल आपण स्वतःच काही…

तुमचा 'NORTH' शोधा! आयुष्याची दिशा ठरवणारा एक सोपा मंत्र

मराठी · मे 2026

तुमचा 'NORTH' शोधा! आयुष्याची दिशा ठरवणारा एक सोपा मंत्र

पूर्वीच्या काळी जेव्हा लोक अनोळखी ठिकाणी प्रवास करायचे, तेव्हा रस्ता भरकटल्यास त्यांना एकाच गोष्टीचा आधार असायचा – 'उत्तर दिशा' (North)! एकदा उत्तर दिशा सापडली की आपला मार्ग आणि पुढचा रस्ता शोधणं सोपं जायचं. आजच्या या…

जे मला मिळालं नाही, ते माझ्या मुलांना मिळालंच पाहिजे!" - काळजी की अति-लाड?

मराठी · मे 2026

जे मला मिळालं नाही, ते माझ्या मुलांना मिळालंच पाहिजे!" - काळजी की अति-लाड?

गेल्या २०-२५ वर्षांत भारतात एक मोठा बदल झालाय. लोअर मिडल क्लासमधून अप्पर मिडल क्लासमध्ये जाण्याचा अनेकांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. १९९० नंतरची 'ओपन इकॉनॉमी', सॉफ्टवेअर (IT) इंडस्ट्रीची वाढ आणि त्यामुळे निर्माण…

गुंता सोडवण्याची सोडवण्याची कला

मराठी · मे 2026

गुंता सोडवण्याची सोडवण्याची कला

पूर्वीच्या काळी आपल्याकडे लग्नापूर्वी मुलीची एक आगळीवेगळी परीक्षा घेतली जायची— 'गुंतलेला धागा' सोडवण्याची. ही परीक्षा फक्त मुलींचीच का आणि मुलांची का नाही, हा वादाचा आणि वेगळ्या चर्चेचा विषय असू शकतो. पण या प्रथेमागे…

करिअरमधील यशाची पहिली पायरी... घरातील कामे?

मराठी · मे 2026

करिअरमधील यशाची पहिली पायरी... घरातील कामे?

"राजू आत्या येणार आहे , जरा हॉल आवरून घेतोस का ?. "सई मला कोथिंबीर निवडून दे गं" - जर तुमच्या घरातील मुलांना तुम्ही अशी कामे सांगत असाल तर तुम्ही त्यांच्या भविष्याचा पाय मजबूत करत आहात ! आपल्या मुलांनी आयुष्यात आणि…

सोशल मीडियाच्या चकचकीत दुनियेतील एक 'निखळ' स्टार!

मराठी · मे 2026

सोशल मीडियाच्या चकचकीत दुनियेतील एक 'निखळ' स्टार!

काल एका कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी रील स्टार ऋषी हराल @[100018693720965:2048:Rushi Haral] याची भेट झाली. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक रीलला साधारण १०-२० मिलियन व्ह्यूज असतात…

अनंतकाळ अडकून राहण्यापेक्षा लॉस बुक केलेला बरा !!!

मराठी · मे 2026

अनंतकाळ अडकून राहण्यापेक्षा लॉस बुक केलेला बरा !!!

जेव्हा आपण एखाद्या शेअर्समध्ये अडकतो, जो ना परतावा देतोय ना प्रगती करतोय, तेव्हा त्यात अजून पैसे टाकत राहण्यापेक्षा किंवा तो 'कधीतरी वाढेल' या आशेवर बसण्यापेक्षा, लॉस बुक करून बाहेर पडणं आणि नवीन संधी शोधणं जास्त…

१०वीचा निकाल लागला... पण 'पुढे काय?'

मराठी · मे 2026

१०वीचा निकाल लागला... पण 'पुढे काय?

हा प्रश्न अजूनही बाकी आहे का? 🎓✨ आज महाराष्ट्र बोर्डाचा १०वीचा (SSC) निकाल जाहीर झाला! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कष्टाळू पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन! 💐

पदव्यांच्या गर्दीत हरवलेल्या कौशल्याचा विजय!

मराठी · मे 2026

पदव्यांच्या गर्दीत हरवलेल्या कौशल्याचा विजय!

मित्रांनो, आज एका अशा माणसाची गोष्ट सांगतोय ज्याने मला खऱ्या अर्थाने 'बिझनेस' शिकवला. गेल्या आठवड्यात माझ्या घरचा AC खराब झाला. तीन मोठे टेक्निशियन्स येऊन गेले आणि तिघांनीही एकच सांगितलं "साहेब, कॉम्प्रेसर गेलाय, नवीनच…

लेबल महत्त्वाचे की जिन्नस?

मराठी · एप्रिल 2026

लेबल महत्त्वाचे की जिन्नस?

कल्पना करा, एका छोट्याशा स्वयंपाकघरात काम सुरु आहे. मोजकेच डबे, मोजकेच लोक. कुणालाच कसलाही गोंधळ होत नाहीये. पण हळूहळू स्वयंपाकघर मोठं होतं, नवनवीन जिन्नस येतात आणि काम करणाऱ्यांची संख्याही वाढते. गोंधळ होऊ नये म्हणून…

डिग्री मोठी की कसब? भारताला पुन्हा 'सोने की चिडिया' बनवायचं असेल तर हे वाचायलाच हवं!

मराठी · मार्च 2026

डिग्री मोठी की कसब? भारताला पुन्हा 'सोने की चिडिया' बनवायचं असेल तर हे वाचायलाच हवं!

मित्रांनो, नुकताच 'टाइम्स ऑफ इंडिया'चा एक रिपोर्ट वाचला आणि अंगावर काटा आला. भारतात जेवढे तरुण आज बेरोजगार आहेत, त्यापैकी ६७% तरुण हे पदवीधर (Graduates) आहेत! विचार करा, हातात पदव्यांचे भेंडोळे आहे, पण खिशात दमडी नाही…

पदवी असूनही नोकरी नाही? शिक्षण व्यवस्थेत बदलाची गरज!

मराठी · मार्च 2026

पदवी असूनही नोकरी नाही? शिक्षण व्यवस्थेत बदलाची गरज!

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, भारतातील ६७% बेरोजगार तरुण हे पदवीधर (Graduates) आहेत. ही आकडेवारी जितकी धक्कादायक आहे, तितकीच डोळ्यांत अंजन घालणारी सुद्धा आहे. (संदर्भ: टाइम्स ऑफ इंडिया) बदलत्या काळाची गरज…

एक ना धड भाराभर चिंध्या — पण कदाचित हीच तुमची ताकद असेल

मराठी · मार्च 2026

एक ना धड भाराभर चिंध्या — पण कदाचित हीच तुमची ताकद असेल

कधी पाईपपासून स्वतः बासरी बनवण्याचा प्रयोग… कधी AI वापरून काही कोडिंग प्रोजेक्ट्स… कधी घरी चीझ आणि पाव बनवणे तर कधी सामाजिक कामात वेळ देणं… अशा प्रकारे माझ्या आवडी आणि छंद वेळोवेळी बदलत राहतात.

AI च्या युगात मुलांनी नेमकं शिकावं तरी काय ?

मराठी · मार्च 2026

AI च्या युगात मुलांनी नेमकं शिकावं तरी काय ?

अगदी परवा पर्यंत काय चित्र होतं? ४ थी–५ वीच्या मुलांना “कोडिंग क्लास” लावायचे. कुठलातरी लो-कोड / नो-कोड प्लॅटफॉर्म उघडायचा. टेम्पलेट वापरून एक अ‍ॅप तयार करायचं. आई-बाबांना दाखवायचं — “पाहा, तुमचा मुलगा स्टार्टअप फाउंडर!”

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी Citrini Research ने एक महत्त्वाचा रिपोर्ट प्रकाशित केला

मराठी · फेब्रुवारी 2026

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी Citrini Research ने एक महत्त्वाचा रिपोर्ट प्रकाशित केला

“THE 2028 GLOBAL INTELLIGENCE CRISIS”. हा रिपोर्ट भविष्यवाणी करत नाही. तो एक scenario analysis आहे — म्हणजे, जर AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) अतिशय वेगाने आणि व्यापक प्रमाणावर स्वीकारली गेली, तर २०२६ ते २०२८ दरम्यान जागतिक…

बिनपायचा बेडूक आणि AI ची स्वीकृती

मराठी · फेब्रुवारी 2026

बिनपायचा बेडूक आणि AI ची स्वीकृती

एक स्वयंघोषित शास्त्रज्ञ बेडूक पकडतो. “उडी मार.” बेडूक उडी मारतो. तो एक पाय कापतो. “उडी मार.” उडी कमी होते — पण होते. दोन पाय कापतो. उडी अजून कमी.

Jobless Growth: IT क्षेत्रातील एका नव्या युगाची चाहूल!

मराठी · फेब्रुवारी 2026

Jobless Growth: IT क्षेत्रातील एका नव्या युगाची चाहूल!

मित्रांनो, सध्या टेक जगतात मोठी खळबळ उडाली आहे. Anthropic या AI कंपनीने 'Claude Code' सारखे AI एजंट्स लाँच केले आणि त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकन IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. हे फक्त शेअर्स…

बजेट २०२६ आणि भारतातील नवीन रोजगाराच्या संधी

मराठी · फेब्रुवारी 2026

बजेट २०२६ आणि भारतातील नवीन रोजगाराच्या संधी

गेल्या दोन-अडीच दशकांत भारतात IT सर्व्हिसेस हे रोजगाराचं मुख्य इंजिन होतं. लाखो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, मध्यमवर्ग उभा राहिला, मोठी शहरे विस्तारली. IT सर्व्हिसेस मधील कामाचे स्वरूप बदलत आहे आणि कदाचित त्यातील पारंपरिक…

Who Moved My Cheese? (हू मूव्हड माय चीज ?) याचे उत्तर AI तर नाही ना ?

मराठी · जानेवारी 2026

Who Moved My Cheese? (हू मूव्हड माय चीज ?) याचे उत्तर AI तर नाही ना ?

आपल्यापैकी बहुतेकांनी 'Who Moved My Cheese?' हे पुस्तक वाचलेलं आहे. या पुस्तकातील संदेश (टेक अवे) खालील प्रमाणे होता : 👉 बदल हा अटळ आहे (Change is constant) 👉 बदलाचा अंदाज घ्या आणि जुळवून घ्या (Anticipate & Adapt) 👉…

योग्य बिझनेस पार्टनर कसा निवडाल? – यशस्वी उद्योजकीय प्रवासासाठी काही महत्वाचे मुद्दे

मराठी · जानेवारी 2026

योग्य बिझनेस पार्टनर कसा निवडाल? – यशस्वी उद्योजकीय प्रवासासाठी काही महत्वाचे मुद्दे

व्यवसाय सुरू करणे हा एक रोमांचक प्रवास असतो. पण त्या प्रवासात योग्य बिझनेस पार्टनर मिळाला, तर गाडी वेगात आणि सरळ जाते. चुकला, तर आयुष्यभराचा धडा मिळतो. मी म्हणतो एक वेळ लग्न करताना पत्रिका जुळवली तरी चालेल पण बिझनेस…

आपल्या लहानपणी “ऋण काढून सण करू नये”

मराठी · जानेवारी 2026

आपल्या लहानपणी “ऋण काढून सण करू नये”

आणि “अंथरून पाहून पाय पसरावे” या तत्वांवर जगणारा भारतीय समाज म्हणून आपली ओळख होती. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपण परंपरागत बचत करणारे म्हणून ओळखले जायचो. पण आज हे चित्र झपाट्याने आणि धोकादायक पद्धतीने बदलत आहे.

IT क्षेत्रात २०-२५ वर्षे काम केल्यावर नोकरी सोडण्याचा विचार करताय

मराठी · जानेवारी 2026

IT क्षेत्रात २०-२५ वर्षे काम केल्यावर नोकरी सोडण्याचा विचार करताय

IT क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर, मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली आहे: अनेक अनुभवी प्रोफेशनल्सना अचानक कॉर्पोरेट जगातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा होते. आणि खरं सांगायचं तर, यात त्यांची काहीच चूक नाही…

कॅनरीज इन द कोल माईन' - भारतीय IT नोकऱ्यांचे भवितव्य!

मराठी · जानेवारी 2026

कॅनरीज इन द कोल माईन' - भारतीय IT नोकऱ्यांचे भवितव्य!

"Canaries in the coal mine" ही एक इंग्रजी म्हण आहे. जुन्या काळात खाणीत विषारी वायूची पातळी वाढली आहे का, हे ओळखण्यासाठी कोळशाच्या खाणीत 'कॅनरी' पक्षी नेले जायचे. जर पक्षाला त्रास झाला, तर तो खाण कामगारांसाठी धोक्याचा…

Starbucks, दोन बेडूक... आणि यशाचं एक साधं सूत्र!

मराठी · जानेवारी 2026

Starbucks, दोन बेडूक... आणि यशाचं एक साधं सूत्र!

एका बाजूला जगातली सर्वात मोठी कॉफी चेन Starbucks संकटात होती आणि दुसऱ्या बाजूला दोन बेडूक एका खड्ड्यात पडले होते. काय घडलं होतं Starbucks मध्ये? Starbucks ने McKinsey मध्ये ट्रेन झालेला CEO नेमला आणि त्याने १७ महिन्यात…

एंट्री-लेव्हल IT नोकऱ्या: खोगीरभरती ते कौशल्य गुणवत्ता आधारित निवड

मराठी · डिसेंबर 2025

एंट्री-लेव्हल IT नोकऱ्या: खोगीरभरती ते कौशल्य गुणवत्ता आधारित निवड

________________________________________________ मी १९९९ साली IT इंडस्ट्रीत आलो. तेव्हापासून आजपर्यंत जे काही पाहिलं आहे, ते केवळ बदल नाही; तर ते एक "फुल सर्कल" (Full Circle) आहे. जिथून गोष्टी सुरू झाल्या होत्या, तिथेच…

एक रुपयाचा चहा आणि अमूल्य शिकवण

मराठी · डिसेंबर 2025

एक रुपयाचा चहा आणि अमूल्य शिकवण

मी नांदेडला इंजिनिअरिंगसाठी खोली करून राहत होतो. खोलीखाली दोन टपरीवजा हॉटेलं होती. एक रुपयात कटिंग चहा मिळायचा. त्या हॉटेलपैकी एका ठिकाणी १२–१३ वर्षांचा मुलगा वेटर म्हणून काम करायचा. एक दिवस लक्षात आलं, त्याचा टी-शर्ट…

होमस्कूलिंग & अल्टरनेट स्कूलिंग : पालकांची वाढती उत्सुकता

मराठी · डिसेंबर 2025

होमस्कूलिंग & अल्टरनेट स्कूलिंग : पालकांची वाढती उत्सुकता

अलीकडे ३–४ लोकांनी मला खास करून विचारलं — “होमस्कूलिंग कसं चालतं? कसं सुरू करायचं?” बहुतेकांना उत्सुकता यासाठी होती की माझी मोठी मुलगी दहावी उत्तीर्णही झाली आहे, आणि धाकटीला मी अलीकडे एका अनुभवाधारित शिक्षण केंद्रात…

दोरीवर चालताना तोल सांभाळणारा बांबू

मराठी · डिसेंबर 2025

दोरीवर चालताना तोल सांभाळणारा बांबू

( यातील "मी" हा केवळ प्रातिनिधिक असनू अनेकांची थोड्याबहुत फरकाने हीच गोष्ट आहे. याला आत्मस्तुती न समजता केवळ अनुभव म्हणून पाहावे ) मी नववीत असताना माझे वडील निवृत्त झाले. चार मोठ्या बहिणी आणि प्राथमिक शिक्षक असलेले वडील…

तो/ती हुशार आहे… पण अभ्यास करत नाही!

मराठी · ऑक्टोबर 2025

तो/ती हुशार आहे… पण अभ्यास करत नाही!

पालकांची ही तक्रार आपण वारंवार ऐकतो. पण खरा प्रश्न आहे – जर मुलगा/मुलगी खरोखरच हुशार असेल, तर अभ्यास टाळण्यामागे कारण काय? 👉 कारण अनेकदा अभ्यास न करण्यामागे आळस नसून लादलेली करिअर निवड किंवा सहकाऱ्यांचा दबाव असतो. 👉…

पुस्तक सारांश: येथे मुलांना पंख फुटतात

मराठी · जून 2025

पुस्तक सारांश: येथे मुलांना पंख फुटतात

१९६० च्या दशकात अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ डेनियल ग्रीनबर्ग यांनी पारंपरिक शाळांच्या मर्यादा ओळखून मुलांच्या नैसर्गिक कुतूहलाला आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देणारी नवीन प्रकारची शाळा सुरू केली. या शाळेत शैक्षणिक नियम, गुण…

भारत: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगार व्यवस्थेतील मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर

मराठी · मे 2025

भारत: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगार व्यवस्थेतील मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर

भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी घडामोडींमुळे रोजगार व्यवस्थेतील मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असलेल्या देशात, शिक्षणव्यवस्था तुलनेने दुर्बल…